konkan railway route

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी... 

 

Apr 25, 2024, 10:05 AM IST

Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली

Konkan Railway Monsoon timetable :  कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच. 

 

Mar 26, 2024, 11:25 AM IST

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.  

Jul 1, 2023, 04:51 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर आता मुंबई-मडगाव सुपरफास्ट विशेष गाडी

 Mumbai-Madgaon superfast special train : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी.  

Jun 5, 2022, 02:26 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. आता पुन्हा दादर - सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी सोडण्याची निर्णय घेण्यात आला आहे.  

Sep 23, 2020, 07:55 PM IST

बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता

 कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.  

Aug 8, 2020, 08:46 AM IST

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्या २० ऑगस्टपर्यंत 'या' मार्गावरुन धावणार

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  

Aug 7, 2020, 07:40 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर आता १६ डब्यांची तेजस एक्स्प्रेस धावणार

कोकण रेल्वेमार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुपर फास्ट एक्स्प्रेसला अधिकचा डब्बा जोडण्यात आला आहे.  

Dec 23, 2019, 12:54 PM IST

तेजस एक्स्प्रेसची वेळ बदलली, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने या दोन्ही गाड्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळाली. 

Dec 29, 2018, 10:53 PM IST

तेजस एक्स्प्रेसला २० मार्चपासून चिपळूण थांबा

सुफरफास्ट तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा मिळालाय. रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार २० मार्चपासून तेजस गाडी चिपळूण येथे थांबेल.  

Mar 15, 2018, 07:22 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर नवी गाडी, मनमाड ते सावंतवाडी

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी धावणार आहे. मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.  

Nov 7, 2017, 11:38 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर आता ‘तुतारी एक्स्प्रेस’

दादार-सावंतवाडी या राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ या नावाने धावणार आहे.

May 20, 2017, 09:53 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. 

Sep 27, 2014, 04:02 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणेशभक्तांवर विघ्न, रस्ते वाहतूक सुरळीत

आजही कोकणची डबल डेकर रेल्वे ४ तास उशीराने धावत आहे. ही गाडी दोन तासांपासून कासू स्टेशनवर थांबवून ठेवल्याने प्रवासी रखडलेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे योग्य नियोजनामुळे कोकणचे वळणदार रस्ते मात्र सुकर झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. वडखळ नाका कोंडी वगळता वाहतूक सुरळीत आहे.

Aug 28, 2014, 01:33 PM IST