वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
Oct 21, 2022, 05:58 PM ISTकोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद
रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता.
Jul 21, 2017, 06:47 PM ISTकोंडेश्वर धबधबा अशा पर्यटकांमुळे झाला बदनाम
धबधब्याखाली चिंब भिजायचंय... निसर्गाचा आनंद लुटायचाय... आणि हे सर्व करताना नियम आणि धोकादायकचे फलकही विसरायचे.. यामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. अशा पर्यटन स्थळांवर पोलिसांनाही पर्यटक जुमानत नाही... आणि जीव गमवला की बदनाम होतो तो धबधबा आणि ते पर्यटन स्थळ. पण खरी चूक तर तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकांची असते हे विसरून कसं चालेल.
Jul 3, 2016, 09:12 PM ISTकोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 03:59 PM IST