कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपीला जन्मठेप! ममता म्हणाल्या - आम्ही चौकशी केली असती तर...
Kolkata rape murder case : कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 20, 2025, 03:00 PM ISTKolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?
Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.
Sep 10, 2024, 02:07 PM ISTKolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!
Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?
Sep 7, 2024, 05:07 PM ISTकोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला 'मी मृतदेह पाहिला आणि...'
Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.
Sep 7, 2024, 05:01 PM ISTKolkata Rape Case : नव्या गाण्यामधून अरिजीतने पीडितेसाठी मागितला न्याय; एकदा ऐकाच!
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणात अरिजीत सिंगनं पीडितेसाठी गाण्यातून मागितला न्याय...
Aug 29, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूडच चुकले! चूक लक्षात आल्यावर म्हणाले, 'मी सतत...'
Kolkata Rape And Murder Case In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वत: दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणावरील सुनावणीचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला.
Aug 24, 2024, 11:21 AM IST'कोलकातातल्या डॉक्टरसारखं तुझ्याबरोबर करेन' रिक्षा चालकाची विद्यार्थिनीला धमकी... Video
Kolkata Rape and Murder Case : कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटतायत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलं असून त्याला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणी संतापाची लाट पसरली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 23, 2024, 03:57 PM ISTKolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.
Aug 23, 2024, 11:08 AM ISTKolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
Aug 22, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Aug 22, 2024, 03:49 PM IST42 वर्षे निपचित पडून अखेर मृत्यू.. कोण होत्या अरुणा शानबाग? कोलकात्यातील बलात्कारानंतर 51 वर्षांपूर्वीची केस चर्चेत
Aruna Shanbag Rape Case: कोलकत्ता येथील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अरुणा शानबाग प्रकरणाचे उदाहरण दिले आहे.
Aug 22, 2024, 09:59 AM ISTKolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या नेत्याचं आगीत तेल ओतणारं विधान
Kolkata Rape Case: ममता बॅनर्जींकडे बोट उचलणाऱ्यांची बोटं तोडण्याचं वादग्रस्त विधानही या आंदोलनादरम्यान तृणमूलच्या एका नेत्याने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 20, 2024, 10:35 AM ISTPM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा संतप्त सूर, म्हणाले...
PM Modi : नराधमांच्या मनात भीती बसलीच पाहिजे की... पंतप्रधनांचा प्रत्येक शब्द पाहता त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले... पाहा
Aug 15, 2024, 08:56 AM IST