Trending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या
Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 25, 2022, 05:37 PM ISTTrending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
Colours of Milestones : क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसणारे Milestones वेगवेगळ्या रंगात दिसतात. या रंगांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:01 PM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTTrending News : पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!
Vehicle Number Plates : तुमच्या घरात कार आहे का? त्या गाडीच्या नंबर प्लेटचा रंग काय? पांढरा, पिवळा की हिरवा…फक्त पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स असतात.
Dec 5, 2022, 07:12 AM ISTSunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?
Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?
Nov 27, 2022, 07:43 AM IST
Knowledge: Slippers ला भारतात 'हवाई चप्पल' का म्हणतात? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे.
Nov 15, 2022, 04:27 PM ISTTriwizard Chess: बुद्धीबळाच्या पटावर आता तीन जण खेळणार, जाणून घ्या नियम
काळ्या पांढऱ्या सोंगट्यांसह तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळायचा बैठा खेळ आहे. या पटावर 64 घरं असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी अशी दोन्ही बाजूला मांडणी असते. मात्र आता काळानुसार बुद्धीबळाच्या पटात अपडेट झाला आहे.
Oct 10, 2022, 02:24 PM ISTविमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? जाणून घ्या
तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला काही सूचनांचं पालन करावं लागतं. अशीच एक सूचना विमान उड्डाण करण्यापूर्वी केली जाते. तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर (Flight Mode) ठेवण्यास सांगितलं जातं.
Oct 5, 2022, 04:05 PM ISTKnowledge News: डिलिव्हरी बॉक्स आणि पेपर बॅग खाकी रंगाचे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
तुम्ही कधी डिलिव्हरी बॉक्स किंवा पेपर बॅगचं निरीक्षण केलं आहे का? पार्सल खाकी रंगाच्या बॉक्स किंवा पेपर बॅगमध्ये येतं. तुम्हाला माहीत आहे का, हे बॉक्स खाकी रंगाचे का असतात? चला तर जाणून घेऊयात
Oct 5, 2022, 01:03 PM ISTKnowledge News: बिअरच्या बाटल्या तपकिरी किंवा हिरव्या का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण
बिअर पांढऱ्या किंवा पारदर्शक काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवली जात नाही? असा प्रश्न पडतो. हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या बाटलांमध्ये बिअर ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे.
Oct 4, 2022, 04:20 PM ISTKnowledge News: एक Train तयार करण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? जाणून घ्या
भारतीय रेल्वेचं जगात चौथं स्थान असून देशभरात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिलं जातं. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
Oct 3, 2022, 01:47 PM ISTसीलिंग फॅनला आपल्याकडे 3, तर परदेशात 4 पाती का असतात? जाणून घ्या यामागचं कारण
पंख्याचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल की, पंख्याला तीनच पाती असतात. दुसरीकडे, परदेशातील पंख्याला चार पाती असतात.
Oct 2, 2022, 06:45 PM ISTParle-G मधला 'G' म्हणजे Genius नाही, जाणून घ्या काय आहे अर्थ
चहा आणि पार्ले जी बिस्किटचं एक वेगळंच नातं आहे. स्वस्त आणि मस्त चव असलेलं पार्ले जी (Parle-G) बिस्किटचे सर्वांच्याच पसंतीला उतरलं आहे.
Sep 26, 2022, 05:43 PM ISTDTH अँटेनाचा आकार गोल का असतो? जाणून घ्या या मागचे कारण
टीव्हीच्या प्रवासात अँटेनाचं महत्त्व अधोरेखित होतं. अँटेनावर कावळा बसल्यानंतर टीव्हीवरचं गेलेलं चित्र आणि त्यासाठी असलेली खटपट बहुतांश लोकांनी अनुभवली आहे.
Sep 26, 2022, 03:36 PM ISTKnowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण
तुम्ही एक बाब आवर्जून पाहिली असेल, ती म्हणजे साबण हिरवा, पिवळा, गुलाबी असूनही फेस पांढराच येतो. फेसात साबणाचा रंग का येत नाही? असा प्रश्न पडतो.
Sep 22, 2022, 02:07 PM IST