know the real name aishwarya narkar

ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव

सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे फिटनेस असो वा फनी व्हिडिओ असो त्या सोशल मीडिवर शेअर करतात. मात्र यावेळी त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.

Aug 16, 2023, 05:05 PM IST