knife

मागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप...धक्कादायक व्हिडीओ

Bihar News:  परीक्षा केंद्राच्याबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होती. असे असतनाही आरोपीने राहुलच्या शरीरात चाकू खुपसणे सुरुच ठेवले. 

Dec 9, 2023, 02:56 PM IST

'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...'

हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली. 

 

Oct 27, 2023, 06:34 PM IST

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Jul 20, 2023, 09:17 PM IST

Girl With Knife In Jeans Pocket: मॉलमध्ये जीन्सच्या पाकिटात सुरा घेऊन फिरत होती मुलगी; Video झाला Viral

Girl With Knife In Her Jeans Pocket: हा व्हिडीओ नीट पाहिल्यास असं दिसेल की या मुलीने तिच्या जिन्सच्या मागच्या खिशामध्ये एक सुरा ठेवला आहे. हा सुरा आकाराने फारच मोठा आहे. हा सुरा पाहून कोणीही घाबरुन जाईल.

Jan 28, 2023, 05:23 PM IST
23 sharp China knife seized in Amaravati PT1M

13 वर्षांच्या बहिणीला शिकवण्यासाठी गावावरुन शहरात आणले भावाने, वहिनीने 'या' कारणाने अंगावर दिले चटके

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले. 

Mar 24, 2022, 03:59 PM IST

अल्पवयीन मुलाकडून मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धक्कादायक मागणी

गंभीर गुन्हात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेची बाब 

Jul 5, 2021, 11:23 AM IST

नसरुद्दीन शाह यांच्यावर चाकू हल्ला झाला, तेव्हा ओमपुरी यांनी मोठी हिंमत दाखवली होती, पाहा नेमकं काय झालं होतं...

बॉलिवूड अभिनेते ओमपुरी आणि नसीरुद्दीन शाह यांची मैत्री चित्रपटसृष्टीमध्ये खूप गाजली होती.

May 12, 2021, 05:03 PM IST

अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला; पोटात चाकूने केला वार

या घटनेचा पोलीस तपास करत आहेत

 

 

Oct 27, 2020, 03:32 PM IST

ब्रिटनमधील दहशतवादी हल्लेखोराचं पाकिस्तान कनेक्शन उघड

पाकिस्तानशी त्याचं नाव जोडलं जात आहे. 

Dec 1, 2019, 03:32 PM IST

कमलेश तिवारीवर १३ वेळा चाकूचे सपासप वार, सात संशयित पोलिसांच्या ताब्यात

कमलेशला ज्या व्यक्तीनं शेवटचा कॉल केला ती व्यक्ती सध्या फरार आहे

Oct 19, 2019, 10:49 PM IST

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला.

Sep 2, 2019, 11:45 AM IST

प्रेमात भांडण, प्रियकराचे प्रेयसीवर चाकूने सपासप वार

शुक्रवारी सायंकाळी सुशांतनं भर वस्तीत दीक्षाला गाठून तिच्यावर सपासप चाकूचे वार केले. 

Jun 29, 2019, 08:19 AM IST