kkr

IPL 2021 : दिल्लीवर पुन्हा भारी पडणार कोलकाता? असे आहेत Head to Head आकडे

दिल्ली आणि कोलकाता संघ यापूर्वी 2008 ते 2020 पर्यंतच्या हेड टू हेड नुसार 29 वेळा मैदानात एकमेकां विरुद्ध खेळाले आहेत.

Oct 13, 2021, 03:08 PM IST

मैदानात वैरी पण बाहेर एकी; ट्रोलिंगनंतर RCBच्या खेळाडूंच्या समर्थनासाठी KKRचा पुढाकार

आरसीबीच्या खेळाडूंच्या समर्थनार्थ कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू उतरलेत. 

Oct 13, 2021, 09:07 AM IST

"मी कोहलीकडे कधीही बोट दाखवणार नाही", RCB च्या निराशाजनक कामगिरीनंतर दिग्गजाची प्रतिक्रिया

कोलकाता विरुद्ध झालेल्या पराभवानंतर RCB चा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) सडकून टीका केली जात आहे.

Oct 12, 2021, 09:30 PM IST

"उत्साहाने नाही, ...असा सामना जिंकतात", KKR विरुद्धच्या पराभवानंतर Gautam Gambhir ची Virat Kohli वर टीका

अखेरच्या ओव्हपर्यंत गेलेल्या एलिमिनेटर (IPL Eliminator 2021) सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर मात केली. या विजयासह कोलकाताने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली.

Oct 12, 2021, 08:13 PM IST

अजब योगायोग! कर्णधार म्हणून विराटची खेळी 39 पासून सुरु 39 वरच शेवट

 आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2021) बंगळुरुचा पराभव झाला. यासह बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं. 

Oct 12, 2021, 06:00 PM IST

IPL 2021 | RCB च्या 'या' गोलंदाजाचा कारनामा, ड्वेन ब्राव्होच्या 8 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) रंगतदार झालेल्या एलिमिनेटर सामन्यात (IPL Eliminator 2021) कोलकाताने (KKR) बंगळुरुवर (RCB) 4 विकेट्सने विजय मिळवला.

Oct 12, 2021, 04:52 PM IST

RCB च्या पराभवानंतर Virat Kohli ने ड्रेसिंग रूममध्ये दिला हा भावुक संदेश

IPL 2021 मधील आरसीबीचा प्रवास आता संपला आहे.

Oct 12, 2021, 03:37 PM IST

9 वर्षात एकदाही IPLचं विजेतेपद न जिंकताच विराट कोहलीनं सोडली कॅप्टनशिप, खेळाडूला भावना अनावर म्हणाला...

केकेआरविरुद्धचा एलिमिनेटर सामना विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला.

Oct 12, 2021, 12:43 PM IST

IPL Eliminator 2021 | बंगळुरुकडून कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान

बंगळुरुने (RCB) कोलकाताला (KKR) विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Oct 11, 2021, 09:14 PM IST

RCB vs KKR Head to Head, IPL 2021 Eliminator | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण कमजोर, कोण वरचढ? पाहा आकडेवारी

आरसीबीला (RCB) आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तर कोलकाताने (KKR) दोनवेळा आयपीएलचा (IPL) खिताब आपल्या नावे केला आहे.  

Oct 11, 2021, 04:27 PM IST

IPL 2021 Elimintor | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, दिल्ली विरुद्ध कोण भिडणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Elimintor) आज (11 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने  आहेत.

Oct 11, 2021, 03:16 PM IST

IPL 2021: 'या' लीगचे 56 सामने पूर्ण, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण पुढे? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 56 लीग सामने खेळले गेले आहेत.

Oct 9, 2021, 08:08 PM IST

IPL 2021: प्ले ऑफसाठी कसं असणार शेड्युल... कधी आणि कुठे होणार सामने?

14 व्या हंगामात चेन्नई, बंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता असे चार संघ पोहोचले आहेत. आता यांचं संपूर्ण शेड्युल कसं असणार आहे ते जाणून घेऊया.

Oct 9, 2021, 03:12 PM IST

2019 मध्येच RCB चं कर्णधारपद सोडणार होता विराट कोहली, खेळाडूकडून मोठा खुलासा

विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद या सीजननंतर सोडणार असल्याचे सांगितले आहे.

Oct 9, 2021, 02:21 PM IST

IPL 2021: प्ले ऑफआधी कोलकाता संघासाठी मोठी खुशखबर

कोलकाता संघासाठी खुशखबर, प्ले ऑफमध्ये खेळणार हा स्टार प्लेअर

Oct 8, 2021, 09:26 PM IST