kkr vs srh weather update

KKR vs SRH Final: फायनल सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर...? 'ही' टीम होणार IPL विजेती!

KKR vs SRH Final Washout Scenario: आता KKR vs SRH फायनलबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतातय. जर आजच्या दिवशीही पाऊस पडला तर काय होईल? आयपीएल 2023 प्रमाणे आयपीएल 2024 फायनलसाठी रिझर्व डे आहे की नाही? असे सवाल चाहत्यांच्या मनात आहेत. 

May 26, 2024, 07:41 AM IST