Kitchen Hacks: पावसाळ्यात अन्नाला बुरशी लागण्याची भिती? 'हे' घरगुती जुगाड करा आणि राहा टेंशन फ्री
Kitchen Hacks for Food Safety in Monsoon: पावसाळ्यात अन्न खराब होण्याची अनेकदा चिंता लागून राहिलेली असते तेव्हा आपल्याला याबद्दल काळजी घेणे गरजेचे असते. तेव्हा चला तर मग पाहुया की तुम्ही अशावेळी कोणत्या सोप्प्या गोष्टी करू शकता.
Jul 4, 2023, 08:45 PM IST