किशोरी आमोणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांना आज, मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.
Apr 4, 2017, 10:51 PM ISTगानसरस्वतीला नाशिककरांची आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:43 PM ISTगानसरस्वतीला आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:10 PM ISTसंगीतातला विशुद्ध सूर हरपला - शरद पवार
भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रातील विशुद्ध सूर हरपला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किशोरीताईंना आदरांजली वाहिलीय.
Apr 4, 2017, 01:23 PM IST'गानसरस्वती'ला पंतप्रधान मोदींची आदरांजली!
'किशोरीताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगिताची कधीही भरून न येणारी हानी झालीय. त्यांच्या निधनानं अपार दु:ख झाल्याचं' मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.
Apr 4, 2017, 09:16 AM ISTगानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या राहत्या घरी किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली.
Apr 4, 2017, 12:01 AM ISTमुंबई : किशोरी आमोणकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन
किशोरी आमोणकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन
Feb 2, 2016, 02:18 PM ISTएक संवाद गानसरस्वती किशोरी आमोणकरांशी…
किशोरी आमोणकर नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जातं....मनात पाझरायला लागतात भूपचे सूर.. सहेला रे.. किती वेळा ऐकले असेल त्याची गणतीच नाही. रात्रीच्या शांत वेळी ऐकलेला संपूर्ण मालकंस… बागेश्री, भीमपलास, तोडी... कितीतरी राग... पुणे विद्यापीठाच्या लॉनवर ऐकलेली सुरांची मैफल… पुण्यात झालेली बहारदार मैफल…
Apr 22, 2014, 05:06 PM IST