kisan news

अन्नदाता सुखी होणार! सरकारचे शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा

Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. 

Dec 25, 2024, 09:33 AM IST

8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. 

Nov 2, 2024, 05:03 PM IST

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णय

Pulses Prices: वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

Apr 14, 2024, 06:32 AM IST

Kisan Andolan: सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य; 21 तारखेला दिल्लीच्या दिशेने करणार कूच

Kisan Andolan: शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करण्यासाठी 5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला होता.

Feb 20, 2024, 12:05 PM IST

मोठी बातमी : राजकारण भोवले, राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियनमधून हकालपट्टी

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन (BKU) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. 

May 15, 2022, 05:21 PM IST