kirtikumar shinde

'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला

Aashish Shelar on Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. या विधानाची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे.

Jun 6, 2024, 02:04 PM IST

नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'

MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासांच्या आतच नेत्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

Apr 10, 2024, 09:33 AM IST

'मोठं मन कोणत्या ठाकरेंच्या घरात वसतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं'

मातोश्रीत राहणाऱ्यांनी टाळीसाठी हात पुढे केलाच नाही; मनसे नेत्याची फेसबुक पोस्ट व्हायरल

 

 

Dec 16, 2023, 10:40 AM IST

IFSC गुजरातला हलवल्यानंतर मनसेची शिवसेनेवर सडकून टीका

नेण्याचा मुद्दा आता सर्व पटलांवर तापू लागला आहे. 

May 2, 2020, 12:35 PM IST

'सामानाचा अग्रलेख उथळ आणि कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा'

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंच प्रत्युत्तर 

Apr 25, 2020, 12:57 PM IST