रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार
रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि कलेशी आपुलकी असलेल्या सर्व तरुणांना संघटीत करून कीर्ती महाविद्यालयाच्या आजी - माजी विद्यार्थ्यांनी `रंगसंगती’ कलामंच या संस्थेची स्थापना केली आहे.
May 23, 2013, 10:56 AM ISTकिर्ती कॉलेजच्या बीएमएमचा `मोक्ष फेस्टीव्हल`
`मोक्ष` फेस्टिवल मध्ये विविध स्पर्धा , चर्चासत्रे आणि वर्कशॉप्स चे अयोजन १४ , १५ , १६ जानेवारी करण्यात आले आहे.
Jan 12, 2013, 08:20 PM IST