kirtankar

Law चे विद्यार्थी, फर्निचर दुकानाचे मालक ते 70000 वारकऱ्यांना मदत करणारे कीर्तनकार... बाबामहाराजांचा प्रेरणादायी प्रवास

Baba Maharaj Satarkar Incredible Journey: बाबामहाराज सातारकर यांच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा असून त्यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली. मात्र फार कमी लोकांना बाबामाहाराज सातारकरांच्या जीवनप्रवासाबद्दल ठाऊक आहे. बाबामहाराज सातारकारांनी केवळ किर्तनकार म्हणून काम केलं नाही तर या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणेचंही काम केलं. बाबामहाराज सातारकरांचा हा थक्क करणारा प्रवास पाहूयात...

Oct 26, 2023, 12:57 PM IST

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.

Oct 26, 2023, 11:24 AM IST

'हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार' मुख्यमंत्री

संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलं निवेदन

Dec 21, 2022, 02:58 PM IST
MANS Organization Lawyer On Relief To Kirtankar Indurkar Maharaj. PT3M15S

संगमनेर | इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द

MANS Organization Lawyer On Relief To Kirtankar Indurkar Maharaj.

Mar 30, 2021, 10:55 PM IST
Beed Former Minister Suresh Dhas In Support Of Kirtankar Indurikar Maharaj PT1M

बीड | इंदूरीकर महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू - माजी मंत्री सुरेश धस

बीड | इंदूरीकर महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू - माजी मंत्री सुरेश धस

Feb 16, 2020, 04:55 PM IST

बोबड्या बोलांमधली किर्तनकार मुक्ताई ...

परभणीच्या उघडा महादेव परिसरात राहणारी मुक्ता

May 29, 2018, 08:58 PM IST