सोमय्यांना गरबा भोवला, रेल्वे समितीतून डच्चू
मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून किरीट सोमय्या यांना डच्चू मिळालाय एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी सोमय्या रात्री गरबा खेळले होते.
Oct 1, 2017, 07:59 PM ISTएलफिन्स्टन दूर्घटना: किरीट सोमय्या गरबा खेळण्यात व्यग्र ?
विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि मुंबईच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या टीकेचे विषय झाले आहेत. एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.
Oct 1, 2017, 08:17 AM ISTमुंबई । एलफिन्स्टन दुर्घटनेवर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 05:01 PM ISTसत्तेत राहूनही आंदोलनाची पाळी - विनायक राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 02:08 PM ISTसोमय्या यांचीही सेनेवर बोचरी टीका
किरिट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Aug 22, 2017, 11:34 AM ISTमीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका
दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.
Aug 21, 2017, 04:46 PM ISTरमेश कदमांची अरेरावी पोलिसांनी का सहन करायची ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:15 PM ISTमुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.
Feb 17, 2017, 08:18 AM IST'शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं'
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय.
Feb 13, 2017, 04:42 PM ISTउद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग - किरीट सोमय्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:32 PM ISTरोखठोक : किरट सोमय्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 06:51 PM IST'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग'
मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय.
Feb 7, 2017, 06:10 PM ISTकिरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्याला तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 04:03 PM ISTकिरीट सोमय्यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 05:14 PM ISTयुती तुटल्यानंतर दानवे आणि सोमय्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 03:15 PM IST