kiran mane made a big revelation

'एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती पण तो पक्ष...', अभिनेता किरण माने केला मोठा खुलासा

किरण माने एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी  दिलेल्या मुलाखतीत  राजकरणात येण्यामागचं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे. 

May 17, 2024, 05:13 PM IST