1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या... सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश
लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.
Oct 3, 2023, 03:35 PM ISTVIDEO | पुणे किडनी रॅकेटप्रकरणी आणखी 3 रुग्णालयं रडारवर
Pune Kidney Racket Three More Hospitals On Radar
May 26, 2022, 07:00 PM ISTपुणे किडनी रॅकेटप्रकरणी आणखी 3 रुग्णालयं रडारवर
पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात आणखी काही खुलासे होण्य़ाची शक्यता आहे.
May 25, 2022, 10:40 PM ISTरुबी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस
Pune Kidney Racket Information
May 20, 2022, 09:50 PM ISTधक्कादायक! किडनी एजंटनी सुद्धा विकली स्वत:ची किडनी, चौकशीत माहिती समोर
Pune Ruby Hospital Kidney Racket Shocking Facts
May 20, 2022, 10:30 AM ISTVideo | Osmanabad | शेतकरी बापाची धडपड, एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी !
Osmanabad Kidney Racket By Fake Doctor
Sep 20, 2021, 02:45 PM ISTमुंबईत किडनी प्रत्यारोपणासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक
मुंबईत किडनी प्रत्यारोपणासाठी लाच
Oct 3, 2018, 12:00 AM ISTनोकरीसाठी गेला आणि बिना किडनीचा परत आला
तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक व्यक्ती आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा बळी ठरला आहे.
Nov 23, 2017, 03:53 PM ISTकिडनी रॅकेटचा पर्दाफाश, इजिप्तमधून सुरु होतं रॅकेट
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश केलाय... थेट परदेशातून किडनी विकण्यासाठी आलेल्यांना सहार पोलिसांनी अटक केलीय... या किडनी रॅकेटची पाळंमुळं देशभरात पसरली असून, अनेक व्हीव्हीआयपींचा त्यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Oct 9, 2017, 08:20 PM ISTमुंबई | पवई हिरानंदानी हॉस्पिटल रॅकेट उधळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 11:47 PM ISTकिडनी रॅकेट प्रकरणी अटक केलेल्या हिरानंदानीच्या ५ डॉक्टरांना पोलीस कोठडी
किडनी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी हॉस्पिटलच्या ५ डॉक्टरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Aug 10, 2016, 06:39 PM ISTकिडनी रॅकेट प्रकरणी हिरानंदानी रूग्णालयाच्या सीईओला अटक
किडनी रॅकेट प्रकरणी हिरानंदानी रूग्णालयाच्या सीईओला अटक
Aug 10, 2016, 02:24 PM ISTमुंबई | हिरानंदानीच्या सीईओला किडनी रॅकेटप्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 11:34 PM ISTकिडनी तस्करी रॅकेट : हिरानंदानी हॉस्पीटलमधील ५ डॉक्टरांसह CEOला अटक
हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पदार्फाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील ५ डॉक्टरांसह सीईओ यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 9, 2016, 10:48 PM ISTकिडनी रॅकेट : प्रमुख आरोपी कोळीला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
येथील किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. १४ डिसेंबरपर्यंत कोळीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय. दरम्यान, कोणाला माहिती कळू नये म्हणून श्रीलंकेत जाऊन किडनी काढण्याचे काम कोळी करत होता.
Dec 8, 2015, 09:33 AM IST