khattar

१२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे क्रांतिकारी निर्णय घेत असल्याचं दिसत आहे. 

Jan 21, 2018, 10:42 PM IST

सरकारने अशा प्रकारे केली राम रहीमला मदत

बलात्कार प्रकरणी शुक्रवारी न्यायलयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. मात्र, याच राम रहीमला यापूर्वी हरियाणातील सरकारने खूप मदत केल्याचं समोर आलं आहे.

Aug 26, 2017, 11:00 PM IST