ketaki mategaonkar bad experience

'मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्ट्सवर' म्हणत अभिनेत्री केतकी माटेगावकरला आला विचित्र अनुभव

अभिनेत्री केतकी माटेगावर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. केतकी ही अशी एक अभिनेत्रीपैकी एक आहे जी कायम चर्चेत असते. केतकीने कोणतीही पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. तर अनेकदा ही अभिनेत्री ट्रोलही होते.

Dec 3, 2023, 02:48 PM IST