kent multi cooker

आता तुमचा गॅस सिलेंडर महिनाभर चालेल ! फक्त 'हा' कुकर घरी आणा

आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे जास्त वीज बिल येणार नाही आणि गॅस सिलेंडरमध्ये गॅस असेल. केंटने अलीकडेच मल्टी कुकर लाँच केला आहे, जो खूपच छान आहे. हा छोटा कुकर काही मिनिटांत अनेक गोष्टी शिजवू शकतो...

Aug 29, 2022, 01:47 PM IST