kdmc

नगरसेविकेच्या पतीवर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाला पाथर्डीतून अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:16 PM IST

शिवसेनेच्या राडेबाज नगरसेवकाला अटक

कल्याण डोंबिवलीतला शिवसेनेचा राडेबाज नगरसेवक महेश गायकवाड याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.

Apr 2, 2017, 10:51 PM IST

केडीएमसी महासभेत नगरसेविका मोबाईलवर गेममध्ये मग्न

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत परिवहन समस्येवर वादळी चर्चा सुरू असताना बसपाच्या नगरसेविका मात्र मोबाईलवर गेम खेळताना मग्न होत्या. 

Mar 29, 2017, 05:16 PM IST

कल्याणमधील 27 गावांचा पाणीप्रश्न पेटला

येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं. 

Mar 9, 2017, 11:35 PM IST

केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

Dec 8, 2016, 10:09 AM IST

केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं

केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

Nov 5, 2016, 06:22 PM IST

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

Oct 18, 2016, 10:25 AM IST

भ्रष्ट अधिकारी पी के उगले, दीपक भोसले सक्तीच्या रजेवर

भ्रष्ट अधिकारी पी के उगले, दीपक भोसले सक्तीच्या रजेवर

Jul 1, 2016, 06:09 PM IST