kdmc

केडीएमसी उपअभियंत्याची राहत्या घरी आत्महत्या

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उपअभियंत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात पत्नी, मुलगा असताना त्यांनी आत्महत्या केली.

Dec 8, 2015, 12:33 PM IST

'केडीएमसी'ला वेध स्थायी समितीच्या निवडणुकीचे

'केडीएमसी'ला वेध स्थायी समितीच्या निवडणुकीचे

Nov 21, 2015, 11:02 PM IST

भूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट

भूतानच्या शिष्टमंडळाची केडीएमसीला भेट

Nov 19, 2015, 09:10 PM IST

पराभूत भाजप कार्यकर्त्यांचा सेना कार्यकर्त्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

कडोंमपा निवडणुकीनंतर शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांतील वादाचं पर्यावसन तुंबळ हाणामारीत झालेलं पाहायला मिळालंय.  

Nov 12, 2015, 03:54 PM IST

सत्तेत एकत्र, मनं मात्र दुभंगलेलीच

सत्तेत एकत्र, मनं मात्र दुभंगलेलीच 

Nov 11, 2015, 09:29 PM IST

भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय. 

Nov 11, 2015, 07:34 PM IST

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

'पक्ष देईल तो आदेश मान्य करू'

Nov 11, 2015, 06:35 PM IST

उद्धव ठाकरे आज केडीएमसीत, भाजपला जाणीव करून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर डोंबिवलीतील गणेश मंदिरात जातील. दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भाजपला शिवसेना जाणीव करुन देणार असल्याचे तयारीवरून दिसून येत आहे.

Nov 11, 2015, 10:17 AM IST

केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.

Nov 11, 2015, 08:54 AM IST

...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना  बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 10, 2015, 11:16 AM IST

शिवसेनेत कोणीही नाराज नाही, सर्व सुरळीत : जिल्हाप्रमुख लांडगे

कल्याण डोंबिवली महापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. दीपेश म्हात्रेंची उमेदवारी डावलल्यानं उपजिल्हाप्रमुख पुंडलीक म्हात्रे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, रमेश म्हात्रेही नाराज आहेत. मात्र शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याचा  दावा सेनेने केलाय. 

Nov 7, 2015, 09:04 PM IST