शालिनी वायले, मनीषा तरे शिवसेनेच्या विजयी नगरसेविकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 03:55 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.
Nov 2, 2015, 03:35 PM ISTसोशल मीडियावर शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
Nov 2, 2015, 03:25 PM IST...तर कल्याणमध्ये सत्तेच्या चाव्या मनसेकडे ?
कल्याण डोंबिवलीचे सर्व निकाल हाती आले असून यात कोणत्याही पक्षाला बहूमत मिळालेले नाहीत. शिवसेना 52 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला आहे तरी संपूर्ण बहूमत मिळविण्यात अपयश मिळाले आहे.
Nov 2, 2015, 03:23 PM ISTकोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का
कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली.
Nov 2, 2015, 02:38 PM ISTकेडीएमसीमध्ये MIMची एंट्री, एका जागेवर विजयी
कडोंमपा महापालिकेचा निकाल हाती आलाय. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमनं कल्याण-डोंबिवलीत शिरकाव केलाय. एका जागेवर एमआयएम पक्षानं विजय मिळवलाय.
Nov 2, 2015, 02:37 PM ISTउद्धव ठाकरे कल्याण- डोंबिवलीला जाणार
कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण येथे जाणार आहे.
Nov 2, 2015, 02:36 PM ISTदादरमध्ये शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची गर्दी
कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ गर्दी करत आहे.
Nov 2, 2015, 02:21 PM ISTजनतेनं विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं - एकनाथ शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 02:12 PM ISTकडोंमपा पराभवावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 01:46 PM ISTराजीनाम्याचं नाटक नव्हतं, एकनाथ शिंदेची विजयानंतर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 01:40 PM ISTकडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:52 AM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल
यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे.
Nov 2, 2015, 08:46 AM ISTकडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:28 AM ISTकडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होतेय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.
Nov 2, 2015, 08:19 AM IST