कोण आहे पहिली भारतीय WWE महिला रेसलर? 'द ग्रेट खली'शी आहे खास कनेक्शन
WWE हा एक असा खेळ आहे ज्याचं क्रेझ काही झालं तरी कमी होतं नाही. आपण लहाणपणी पाहिलं आणि आजही आपण हा शो आवडीनं पाहतो. या खेळाची क्रेझ लहाणमुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना आहे. दरम्यान, याच खेळात उतरणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तिच्याविषयी जाणून घेऊया.
Jan 2, 2024, 07:07 PM ISTडब्लूडब्लूई रेसलर किवताच्या सन्मानार्थ शाळेने लॉन्च केले चांदीचे नाणे
सुप्रीम सीनियर सेकेंडरी स्कूलच्या वतीने डब्लूडब्लूईल्यू रेसलर कविता हिला एक अनोखा सन्मान देण्यात आला. सेकेंडरी स्कूलने कविताचा सन्मान करण्यासाठी चांदीचे नाणे लॉन्च केले आहे.
Jan 15, 2018, 11:25 PM ISTकविता देवी - WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी पहिली महिला खेळाडू
डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये आजपर्यंत मुलांचे अधिराज्य होते.
Oct 16, 2017, 07:14 PM ISTWWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल
कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.
Sep 2, 2017, 12:35 PM ISTVIDEO: भारतीय रेसलर कविताच्या व्हिडिओने युट्यूबवर धूम
WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटमध्ये लढणारी भारतीय रेसलर कविताचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झाला आहे. WWEने आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर कविताच्या फाईटचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
Sep 1, 2017, 09:11 PM IST