karve road

कर्वे रोडवर अचानक सुरु झाली पॉर्नफिल्म

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. याच पुणे शहरातील एक अजब घटना घडली. कर्वे रोडवरील गजबजलेल्या परिसरात गेल्या आठवड्यात मोठ्या स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. 

Aug 27, 2016, 01:38 PM IST