जयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी?
आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
Apr 4, 2014, 03:18 PM ISTमी बोललोच नाही, करूणानिधींची कोलांटउडी
युपीए सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी दिलीच नव्हती असा यूटर्न डीएमकेचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मारला आहे. मी असं बोललोच नव्हतो.. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.
May 30, 2012, 02:39 PM ISTपेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.
May 29, 2012, 08:58 AM IST'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.
May 5, 2012, 07:37 PM IST