kartik month 2022

Kartik Pournima: कार्तिक पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, आर्थिक अडचण होईल दूर!

Kartik Pournima 2022: आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रारुपात असतात. त्यानंतर कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रारुपातून जागे होतात. त्यामुळे कार्तिक महिना भगवान विष्णूंसाठी प्रिय महिना आहे. 

Nov 1, 2022, 04:01 PM IST

Kartik mass 2022 : कार्तिक महिन्यात लक्ष्मी देवीची कृपा आणि संपत्ती प्राप्तीसाठी हे खास उपाय करा

Kartik Month Do's Don'ts : कार्तिक महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहे. हा सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या महिन्यात काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Oct 10, 2022, 10:18 AM IST