kartarpur corridor

करतारपूर कॉरिडोर उद्घाटनाप्रसंगी मनमोहन सिंह आणि 'सरदार' मोदी यांची भेट

शनिवारी कॉरिडोरच्या उद्घाटनानंतर ५०० भारतीय श्रद्धांळूंचा एक गट करतारपूर कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानात दाखल झाला

Nov 9, 2019, 04:15 PM IST

...तर शीख भक्तांसोबत पाकिस्तानला जाणार

नवज्योत सिंह सिद्धू यांचं सरकारला पुन्हा पत्र

Nov 7, 2019, 09:08 PM IST

करतारपूरमध्ये जाण्यासाठी आता पाकिस्तानची नवी अट

पाकिस्तानी सैन्यदल प्रवक्ते...

Nov 7, 2019, 03:33 PM IST

सिद्धूचं पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी इम्रान खान यांचं नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण

Nov 2, 2019, 06:18 PM IST

मनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला जाणार पण...

या मार्गिकेमुळे कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक जोडले जाणार आहेत.

Oct 19, 2019, 06:56 PM IST

कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून मनमोहन सिंगांना निमंत्रण

कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.

Sep 30, 2019, 05:04 PM IST

Kartarpur corridor: पाकिस्तानचे घूमजाव; आता म्हणतात उड्डाणपूल नको फक्त रस्ताच बांधा

या कॉरिडोअरचा भाग म्हणून झीरो लाईनवर एक उड्डाणपूल बांधायचे ठरले होते.

Jun 23, 2019, 10:22 AM IST

'कर्तारपूर कॉरिडॉर' उघडणार भारत - पाकिस्तानसाठी संवादाचे दरवाजे

इम्रान खान यांनी, 'शांततेचं पाऊल' म्हणून भारतीय वैमानिकाला शुक्रवारी भारताकडे सोपवण्याची घोषणा केली होती

Mar 1, 2019, 12:32 PM IST