karjat police

सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या १७ गिर्यारोहकांची सुटका

सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या १७ गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. सहा तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात कर्जत पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं आहे. 

Jan 22, 2018, 02:36 PM IST