kapil sharma kiss wife ginni sharma

Kapil Sharmaने भर पार्टीत केलं बायकोला Kiss..पत्नीला समजेना काय करू ?

 दिवाळी म्हटलं कि सेलेब्रेशन आलंच .आणि त्यात कलाकार मंडळी तर अगदी जोशात दिवाळी सेलिब्रेट करतात , बॉलीवूड मंडळींच्या घरी दिवाळीच्या दिवशी पार्टी असतात (diwali party at celebrities house) अनेक कलाकार हजेरी लावतात.

Oct 24, 2022, 10:58 AM IST