Kapil Sharmaने भर पार्टीत केलं बायकोला Kiss..पत्नीला समजेना काय करू ?

 दिवाळी म्हटलं कि सेलेब्रेशन आलंच .आणि त्यात कलाकार मंडळी तर अगदी जोशात दिवाळी सेलिब्रेट करतात , बॉलीवूड मंडळींच्या घरी दिवाळीच्या दिवशी पार्टी असतात (diwali party at celebrities house) अनेक कलाकार हजेरी लावतात.

Updated: Oct 24, 2022, 11:01 AM IST
Kapil Sharmaने भर पार्टीत केलं बायकोला Kiss..पत्नीला समजेना काय करू ?  title=

Diwali Celebration 2022: दिवाळी म्हटलं कि सेलेब्रेशन आलंच .आणि त्यात कलाकार मंडळी तर अगदी जोशात दिवाळी सेलिब्रेट करतात , बॉलीवूड मंडळींच्या घरी दिवाळीच्या दिवशी पार्टी असतात (diwali party at celebrities house) अनेक कलाकार हजेरी लावतात.

काल रात्री,  छोटी दिवाळी साजरी करण्यात आली. एकीकडे भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून सर्व भारतीयांना दिवाळीच अनोखं गिफ्टच जणू दिल असं म्हणावं लागेल. (india won the match against pakistan and gave diwali gift to indians) तर दुसरीकडे बॉलीवूड मध्ये काही कलाकारांनी दिवाळी पार्टी च आयोजन सुद्धा केलं होत.

आणखी वाचा:  Diwali 2022: नरक चतुर्दशीला करा हे काम घरात होईल भरभराट.. होतील सर्व इच्छा पूर्ण

यावेळी अनेक कलाकार मंडळी आल्या कुटुंबासोबत हजार होती. दिवंगत गुलशन कुमारचा (gulshan kumar) भाऊ क्रिशन कुमार (krishan kumar) यांनी शहरात दिवाळी पार्टी आयोजित केली होती आणि त्यात राजकुमार राव, कपिल शर्मा, गुरु रंधावा आणि इतर उपस्थित होते.

आणखी वाचा: Diwali 2022: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप

या पार्टीला प्रत्येकजण अगदी सजून धजून आले होते पारंपरिक वेअरिंग मध्ये सर्व फारच सुंदर दिसत होते.  यावेळी सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते कॉमेडी किंग कपिल शर्मा (kapil sharma) आणि त्याच्या बायकोने म्हणजे गिन्नी शर्माने (ginni sharma) .

त्याच झालं असं कि सर्व जण पार्टीसाठी फार सुंदर नटून थाटून आले होते आणि पापाराझींमसमोर (paparazi) पोझेस सुद्धा देत होते . कपिल शर्मा आपल्या बायकोसोबत तिथे आला

पापाराझींना पोझ देता देता अचानक कपिल शर्माने आपल्या बायकोला किस केले. (kapil sharma kiss his wife in front of everyone sh shocked diwali party ) आणि ती

सुद्धा काही वेळासाठी आस्चर्यचकित झाली. तिच्यासाठी कदाचित हे सरप्राईझ किस (surprise kiss) होत. या सुंदर किस ननन्तर दोघांमध्ये क्युट एक्सप्रेशन्स एक्सचेंज झाले.

सध्या दोघांचा हा क्युट व्हिडीओ  सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या सर्वात कपिलचे एक्सप्रेसशने मात्र सर्वांची मन जिंकली आहेत.. (kapil sharma kiss his wife in front of everyone sh shocked diwali party )