'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले
उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारनंतर आता उज्जैनमधील (Ujjain) महापालिकेनेही दुकानदारांना त्यांची नावं प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी या आदेशाचं समर्थन केलं आहे.
Jul 21, 2024, 12:30 PM IST
प्रत्येक दुकानावर 'माणुसकी' लिहा; सोनू सूदची योगी सरकारवर टीका, कंगना म्हणाली, 'हलालच्या जागी...'
उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावरील दुकानं आणि भोजनालयांवर मालकांची नावं प्रदर्शित करणे बंधनकारक केलं असून, तसा आदेश काढला आहे. या आदेशावरुन वाद सुरु झाला आहे.
Jul 20, 2024, 09:01 PM IST
Video : रस्तातच कावड यात्रेकरुंना करत होता बिअरचे वाटप; पोलिसांनी घडवली अद्दल
Crime News : महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांकडून कावड आणण्यात येत होती. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे
Feb 18, 2023, 06:06 PM ISTकावड यात्रेत डीजेचे राजकारण, अखिलेश सरकारविरुद्ध घोषणा
डीजे बजवा दिये योगी ने, भोले नजवा दिये योगीने
Aug 9, 2018, 08:54 AM IST...म्हणून मेरठमधील मांसाहारी हॉटेल्समध्ये मिळणार फक्त शाकाहारी पदार्थ
साध्वी प्राची यांनी नुकतीच कावड यात्रेदरम्यान मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
Aug 3, 2018, 09:56 AM IST