सिंधुदुर्ग - कणकवलीत मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:10 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.
Sep 27, 2014, 01:27 PM IST