व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी
अनेकदा सोशल मीडियाचा वापर विघातक पद्धतीने केला जातो, मात्र हा वापर विधायक पद्धतीने होऊ शकतो ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे . कांदिवली पोलिसांनी हरवलेल्या दोन वर्षाच्या मुलीला अवघ्या दीड तासात तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. हे सगळे घडलं केवळ व्हॉट्सअॅपमुळे
Sep 11, 2014, 06:25 PM ISTआपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच आपलं एखादा पोस्टर पाहून भडकल्याचं समजतंय.
Jun 18, 2014, 11:32 AM ISTबलात्काराच्या घटनांनी हादरली मुंबई
मुंबईत बलात्काराच्या तीन घटना उघडकीस आल्यात. दादर, कुर्ला आणि कांदिवली या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर या घटना घडल्यानं अवघी मुंबईच हादरून गेलीय.
May 7, 2013, 08:40 AM ISTदीड वर्षांच्या चिमुरडीसह महिलेची आत्महत्या
मुंबईच्या कांदिवली भागात आपल्या दी़ड वर्षांच्या मुलीसह महिलेनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. ऋतिका पटेल असं या महिलेचं नाव आहे.
Oct 22, 2012, 07:08 PM IST