kamal khan

नवा दिवस नवा वाद; लैंगिक शोषणाच्या आरोपात फसला KRK

सतत वादात असणारा अभिनेता आणि फिल्म क्रिटिक KRK म्हणजेच कमल आर खान सतत काहींना काही बरळत असतो. वाद निर्माण करत असतो .

Sep 5, 2022, 11:37 AM IST

अँड्र्यु सायमंड्सच्या निधनावर Kamal khan चं ट्विट,चाहते केआरकेवर संतापले

नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या कमाल खानने देखील ट्विट करून अँड्र्यू सायंमंड्सला श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  

May 15, 2022, 08:54 PM IST

'या' अभिनेत्याची विराट कोहलीवर टीका, धोनीकडे नेतृत्व देण्याची मागणी

बंगळुरु टीमचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहीलीची टीम अंकतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.

Apr 27, 2019, 05:09 PM IST

केकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग

आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे केकेआर सांगत आहे.

Oct 19, 2017, 04:24 PM IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध

कमाल राशिद खान हा चर्चेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. सोशल मीडियातून ही केआरके हा अनेकांविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये असंच एक ट्विटर युद्ध रंगलं आहे.

Feb 27, 2016, 11:01 PM IST

केआरकेचं वादग्रस्त ट्विट,'अनुष्काचे बॉडी पार्ट्स चेंज झालेत '

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कमाल खानने विराट कोहलीचा गर्लफ्रेंड अनुष्का शर्मावर निशाना साधला आहे. अनुष्काच्या लिप सर्जरीवर कमेंट केलेल्या केआरकेने यावेळी तिच्या बॉडीवर निशाना साधला आहे.

May 20, 2015, 08:34 PM IST

कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट

कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट

May 8, 2015, 05:37 PM IST

शाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही

नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.

May 20, 2014, 05:42 PM IST

कमाल खानची सनीला स्ट्रिप डान्सची ऑफर

नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात असणारा कमाल खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून तो अनेकांवर ताशेरे ओढत असतो. यावेळी तर त्यानं नव्या वादाला आमंत्रण दिलंय. त्यानं टार्गेट केलंय सनी लिऑनला...

May 4, 2014, 11:05 PM IST