kalyan election results

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावर

Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे. 

 

Jun 4, 2024, 05:08 PM IST

Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी घेतली आघाडी

Kalyan Lok Sabha Election Results 2024 Live: कल्याण मतदारसंघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मैदानात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे. 

 

Jun 3, 2024, 07:30 PM IST