कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी, सकल भागात साचलं पाणी
Heavy rains in Kalyan Dombivli, water accumulated in gross areas
Aug 24, 2024, 05:40 PM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
VIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या| 27 ऑगस्ट
24 Taas Superfast 7.15AM On 27August
Aug 27, 2022, 09:05 AM ISTVideo| कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचं थैमान, दोघांचा मृत्यू
Video Swine flu outbreak in Kalyan Dombivli, two died
Aug 10, 2022, 07:45 PM ISTबायकोची हौस पुरवण्यासाठी 'तो' करायचा बाईक चोरी... पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं ठोकल्या बेड्या
बायको माझी लाडाची चोरी करायचा गाडीची.... पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं असं पकडलं
Dec 23, 2021, 05:24 PM ISTधक्कादायक! KDMC पथकावर फेरीवाल्यांकडून दगडफेक, धक्काबुक्की
KALYAN KDMC THE SQUAD WAS PUSHED BY THE PEDDLERS
May 28, 2021, 01:25 PM ISTKDMC Corona : कल्याण-डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ८००वर नवे कोरोनाग्रस्त
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Mar 27, 2021, 06:53 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पुन्हा ८००वर नवे कोरोनाग्रस्त....शनिवार-रविवार दुकाने बंद
कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे.
Mar 26, 2021, 06:45 PM ISTकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक, आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 987 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. दुसरीकडे केडीएमसीत आज 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
Mar 25, 2021, 06:54 PM ISTहॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश
कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे.
Mar 23, 2021, 06:29 PM ISTखूशखबर! 25 जानेवारीपासून पत्रीपूल प्रवासासाठी खुला
Kalyan Patri Pool Review By Shivsena MP Shrikant Shinde
Jan 22, 2021, 04:35 PM ISTकल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली
कल्याण डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे.
Jul 19, 2020, 05:16 PM ISTकल्याण-डोंबिवलीत 'धारावी पॅटर्न' राबवण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय
कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
Jul 13, 2020, 03:10 PM ISTकल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 10, 2020, 07:43 PM ISTकल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे.
Jun 26, 2020, 10:00 PM IST