कल्याणच्या घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'अशा नराधमांना...'
Kalyan Minor Rape And Murder Case: कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.
Dec 26, 2024, 03:59 PM IST
पोलिसांनी अटक केली तेव्हा काय करत होता कल्याणचा नराधम? CCTV फुटेज समोर
Kalyan Murder News: कल्याण येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Dec 26, 2024, 01:33 PM IST
3 लग्न, 4 गुन्हे...; कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, असा घडला भयानक प्रकार
Kalyan Crime Update: कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 26, 2024, 07:19 AM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTअशी मैत्रिण कोणालाच न मिळो! मित्राला दगा देणाऱ्या तरुणीचा कारनामा CCTV मुळे उघड
Mumbai Crime: मित्राचा मदतीचा गैरफायदा तिने घेतला.
May 26, 2024, 02:56 PM ISTगणपत गायकवाडांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांनी दाखल केला आणखी एक गुन्हा
MLA Ganpat Gaikwad : शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
Feb 4, 2024, 01:28 PM ISTओला कॅबच्या ड्रायव्हरने तरुणीसह... कल्याणमधील धक्कादायक प्रकार
कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणा-या महिलेचा विनयभंग झाला आहे. रात्री ऑफिसमधून परतताना तिच्यासह हा प्रकार घडला. कॅबचालकाला अटक करण्यात आली.
Oct 17, 2023, 09:37 PM ISTमुलगा हवा म्हणून चक्क 4 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण; कल्यामधील अपहरणामागील साबण कनेक्शन चर्चेत
Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावरुन एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ आरोपीला अटक करुन मुलाला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
Aug 8, 2023, 11:04 AM ISTकल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली
दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
Jul 25, 2023, 08:19 PM ISTKalyan | वेतनवाढ रोखली म्हणून बॉसचाच केला खून, पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या
Kalyan crime Havaldar Arrested
Feb 10, 2023, 10:40 AM ISTPathaan : 'पठाण' चित्रपट पहायला गेलेल्या पती पत्नीसह घडली भयानक घटना; थिएटरमध्येच राडा
पत्नी आणि भावासह पठाण चित्रपट पहायला गेलेल्या व्यक्तीला धक्कादायक अनुभव आला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे.
Feb 1, 2023, 10:59 PM ISTKalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना
दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय. प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.
Jan 5, 2023, 03:46 PM ISTफ्लर्टींग आणि मुलींना फिरवण्यासाठी माधव फुलवाला करायचा 'हे' डर्टी काम, आता खातोय जेलची हवा
कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांनी एका बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. माधव भामरे असं या चोरट्याचं नाव आहे.
Jun 2, 2022, 03:21 PM ISTकल्याण का भाई कौन? हातात तलवार घेऊन तरुणांचा धिंगाणा, CCTV व्हायरल
हातात तलवार घेऊन कल्याणच्या रस्त्यावर तरुणांची 'भाईगिरी'
Apr 28, 2022, 03:50 PM ISTधक्कादायक ! पोलीस कॉन्स्टेबलची खलबत्त्याने ठेचून हत्या, घटनेने पोलीसही चक्रावले
पोलीसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे
Jan 7, 2022, 03:31 PM IST