kalmanuri apmc

दादूड्या आता मिशी काढ! आमदार संतोष बांगर यांना ते आव्हान भोवणार? विरोधकांनी घेरलं

Ayodhya Poul on Santosh Bangar: कळमनुरीत (Kalmanuri) पराभव झाल्यास मिशा काढेन असं जाहीर आव्हान देणारे शिंदे गटाचे संतोष बांगर (Santosh Bangar) यांची पंचाईत झाली आहे. दरम्यान पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाच्या अयोध्य पौळ (Ayodhya Pol) यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना मिशा कधी काढणार? अशी खोचक विचारणा केली आहे. 

 

May 1, 2023, 03:22 PM IST