kalki koechlin news

'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर

Kalki Koechlin Trolled: लग्न करावं नाही करावं, त्यानंतर मुलं होऊ द्यावं, नाही होऊ द्यावं; सध्या यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला लग्नाआधीच आई झाल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Aug 2, 2023, 11:10 AM IST

VIDEO: 'ब्रा स्ट्रॅप दिसतोय', म्हणत टोकणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्रीनं असं हटकलं की, बोलतीच बंद

एकदा मुलाखतीदरम्यानच कल्कीला एका व्यक्तीनं तुझ्या ब्रा चा स्ट्रॅप दिसतोय, असं म्हणत टोकलं. 

May 24, 2022, 10:38 AM IST