kalank

'जिंदगी गुलजार है' फेम पाकिस्तानी अभिनेत्रीशी आलियाचं असंही कनेक्शन

खुद्द आलियानेच दिली याविषयीची माहिती 

Apr 8, 2019, 08:34 PM IST

world of movie KALANK video : ....असा साकारला 'कलंक'चा भव्य सेट

सेट पाहून जावेद अख्तर यांना झाली 'पाकिजा' चित्रपटाची आठवण

Apr 8, 2019, 03:20 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल मीम्सचा 'कलंक'

नेटकऱ्यांनी अफलातून मीम्स साकारले आहेत. 

Apr 4, 2019, 11:35 AM IST

Kalank title track : युट्यूबवर आलिया- वरुणच्या 'कलंक'चीच हवा

स्टारकास्टमुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपट प्रकाशझोतात 

Apr 1, 2019, 11:43 AM IST

पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर 'कलंक'

'हमसे ज्यादा बरबाद कोई नही इस दुनिया में'

Mar 27, 2019, 10:49 AM IST
Kalank Film Promotion By Varun Dhawan And Alia Bhatt Outside The Theatre PT1M1S

स्पॉटलाईट | 'कलंक'च्या प्रमोशनसाठी आलिया- वरुणचा नवा फंडा

स्पॉटलाईट | 'कलंक'च्या प्रमोशनसाठी आलिया- वरुणचा नवा फंडा

Mar 25, 2019, 03:40 PM IST

'कलंक'मधील आलिया आणि सोनाक्षीचा राजेशाही लुक

'कलंक'मधील आलिया आणि सोनाक्षीचा भव्य, राजेशाही लुक रिलीज

Mar 16, 2019, 11:43 AM IST

प्रदर्शनाआधीच 'कलंक'ची हवा, सव्वा महिने अगोदरच प्री-बुकिंग सुरू

हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय

Mar 14, 2019, 04:54 PM IST

Kalank teaser VIDEO : 'कलंक' नही, इश्क है...

 समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार

Mar 12, 2019, 02:25 PM IST

'कलंक' नेमका कोणाचा? सांगतोय करण जोहर

'हा एक असा चित्रपट आहे....'

Mar 7, 2019, 10:53 AM IST

आलियाचा 'कलंक' सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला

आलिया भटसाठी 2019 खूपच खास असणार आहे

Jan 21, 2019, 11:11 AM IST

करण जोहरच्या 'स्टुडंटस्'वर लागणार 'कलंक'

बॉलिवूडचे आघाडीचे निर्माता करण जोहर, साजिद नाडियादवाला यांनी एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात बॉलिवूडमधील सहा सुपरस्टारदेखील असणार आहेत. या सिनेमामुळे आलिया भट्ट आणि वरुण धवन बदनाम होणार आहेत. होय... बॅक टू बॅक तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या जोडीवर आता कलंक लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांनी नेमकं असं काय केलं की त्यांना कलंक झेलावा लागणार आहे... 

Apr 19, 2018, 11:55 PM IST

कलंक': २१ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार संजय-माधुरीची जोडी

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही पुन्हा करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. 

Apr 18, 2018, 10:50 AM IST