kala chowki

फोटो : ईस्टर्न मेटल वर्क मीलच्या गोदामाला भीषण आग

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. वेस्टर्न इंडिया मीलच्या गोदामाला ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक आहे.

Mar 6, 2018, 12:53 PM IST

काळाचौकी परीसरात लागलेली आग आटोक्यात

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. 

Mar 6, 2018, 12:11 PM IST