kai po che

SSR Death Anniversary: सुशांत - अंकिताचा हा रोमांटिक व्हिडीओ तुम्हीही पाहिला नसेल

अभिनेत्याच्या निधनानंतर का व्हायरल होतोय हा व्हिडीओ? पाहा त्या व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय? 

 

Jun 14, 2022, 10:48 AM IST

SSR Death Anniversary: सुशांतची हत्या की आत्महत्या? दोन वर्षांनंतरही उलगडलं नाही रहस्य

दोन वर्षांपूर्वीचा हाच तो दिवस, जेव्हा सुशांतचनं जगाचा निरोप घेतला... 

 

Jun 14, 2022, 09:11 AM IST

IPL Auction : 'काय पो छे'मधला कलाकार मुंबईकडून खेळणार

आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.

Dec 20, 2019, 03:52 PM IST

प्रेक्षकांच्या मनावर फडफडणार... काय पो छे!

ही कथा आहे मैत्रीची आणि त्याचसोबत महत्त्वकांक्षेचीही... कधी खळखळून हसवणारी तर कधी रडायला भाग पाडणारी... ज्यांनी चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी वाचलीय त्यांच्यासाठी ही कथा नवीन नक्कीच नसेल पण ती कथा पडद्यावर पाहण्याचा अनुभव निश्चितच वेगळा ठरेल

Feb 23, 2013, 08:58 AM IST

'काय पो छे'चा फिल्म रिव्ह्यू... ऋतिकच्या नजरेतून

चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित ‘काय पो छे’ लवकरच पडद्यावर झळकण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता ऋतिक रोशनला मात्र प्रदर्शनाआधीच हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता तो या सिनेमाचं न थकता कौतुक करतोय.

Feb 21, 2013, 08:45 AM IST