kadhi kasa

'कन्नी'मधील 'कधी कशी' गाणे प्रदर्शित; तुम्ही ऐकलंत का?

'कधी कशी' असे या गाण्याचे बोल असून निधी हेगडे हिने हे सुंदर गाणे गायले आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत दिले आहे.  

Mar 14, 2024, 05:38 PM IST