kabbadi player

माझ्या घरात घुसून आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला जात आहे; कबड्डीपट्टूचं Facebook लाईव्ह; नंतर धक्कादायक सत्य आलं समोर

Crime News: पोलिसांनी तपास केला असताना कुलविंदर सिंग किंदा वगळता कोणीही घऱात प्रवेश केला नव्हता. यानंतर पोलिसांनी चौकशी केला असता धक्कादायक सत्य समोर आलं. 

 

Jun 24, 2023, 02:03 PM IST

Nashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत!

दिक्षा तिच्या नातेवाईकांबरोबर शिर्डीला गेली होती. दरवर्षी तिचे कुटुंबीय न चुकता शिर्डीला जायचे. यंदाही ती आई-वडील आणि काकीबरोबर शिर्डीला दर्शनसाठी गेली होती.

Jan 14, 2023, 01:37 PM IST

कबड्डी खेळताना एका खेळाडूचा दुर्देवी मृत्यू

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथं शनिवारी संध्याकाळी कब्बडी खेळताना एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Apr 1, 2018, 10:23 PM IST

धक्कादायक! कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातल्या शिरूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव अमोल वेताळ असं या खेळाडुचं नाव होतं. 

Apr 1, 2018, 01:16 PM IST