तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर बाथरुममध्ये घसरुन पडले; रुग्णालयात उपचार सुरु, सर्जरीची शक्यता
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घरातील बाथरुममध्ये घसरुन पडले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्श्वभागाचं हाड मोडलं असून, सर्जरीची शक्यता आहे.
Dec 8, 2023, 01:03 PM IST
भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?
Kamareddy assembly constituency : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही (Telangana Assembly Elections) काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.
Dec 3, 2023, 08:05 PM ISTमहाराष्ट्राच्या शेजारील राज्यात होणार iPhone ची निर्मिती; लाखो लोकांना थेट रोजगार
Foxconn : तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन तेलंगणामध्ये आयफोनच्या निर्मितीचा उत्पादन कारखाना सुरु करणार आहे. तेलंगणामध्ये यामुळे 1,00,000 हून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
Mar 4, 2023, 03:50 PM ISTकालावधी संपण्याआधीच तेलंगणाचं राज्य सरकार बरखास्त
राज्यात याच वर्षी निवडणूक होण्याची शक्यता
Sep 6, 2018, 02:29 PM ISTके. चंद्रशेखर राव : टीआरएस ठरणार किंगमेकर
के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. स्वतंत्र तेलंगणा हे त्यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांच स्वप्न होतं.
Apr 4, 2014, 04:44 PM IST