jyotish upay

दिवाळीमध्ये धन प्राप्तीसाठी करा 'हे' 10 उपाय ; लक्ष्मी प्रसन्न झालीच समजा

दिवाळी जवळ आली आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी भरभराटीने धन प्राप्ती हवी असेल तर तर तुम्ही काही हे उपाय करू शकतात .

Oct 30, 2023, 12:50 PM IST

Dream meaning: स्वप्नात जोडीदारासोबत सेक्स...; स्वप्न शास्त्रानुसार काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ, जाणून घ्या!

Sex Dream meaning: अनेक स्वप्न आगामी काळातील येणाऱ्या संकटांची लक्षणं दाखवतात. पण स्वप्नात शारीरिक संबंध म्हणजे सेक्स पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

Aug 19, 2023, 08:40 PM IST

'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

Aug 14, 2023, 10:35 PM IST

Mahalaxmi Rajyog 2023 : महालक्ष्मी राजयोगामुळे 20 जून ते 23 जून दरम्यान 'या' राशी बलाढ्य धनलाभ?

Mahalaxmi Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रहांची युती होते तेव्हा कुंडलीत राजयोग तयार होत असतात. 20 जून ते 23 जून दरम्यान महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब पालटणार. 

Jun 18, 2023, 04:20 PM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Lucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब

Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात. 

May 11, 2023, 01:43 PM IST

Vish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा

Vish Yog 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.  

Apr 15, 2023, 01:47 PM IST

Name Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय

Name Astrology: तुमच्या नावाची सुरूवात जर 'या' खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल. 

Feb 18, 2023, 06:13 PM IST

Lal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग

Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं.

Jan 8, 2023, 04:02 PM IST

Jyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा...

Jyotish Shastra For Cars: आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. कोणतेही शुभ कार्य करताना अनेकदजण ज्योतिषांना जाऊन गाठतात. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हाही ज्योतिष शास्त्र लक्षात ठेवूनच कार खरेदी केली जाते. 

Jan 3, 2023, 12:13 PM IST

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Dec 17, 2022, 08:42 AM IST

'असे' पुरुष वैवाहिक जीवनात असतात नाखूश, विवाहबाह्य संबंध देखील शांती देत ​​नाहीत!

जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या पुरुषांना विवाहबाह्य संबंध करूनही शांती मिळत नाही.

Aug 18, 2022, 11:13 AM IST

अंत्ययात्र दिसणं शुभ की अशुभं, ज्योतिष शास्त्र काय सांगतं?

घरातून बाहेर पडताच तुम्हाला अंत्ययात्र दिसली तर हा शुभ संकेत की अशुभ

Jul 1, 2022, 05:43 PM IST

फाटलेली पर्सही करेल मालामाल, फक्त या 3 पद्धती वापरा

फाटलेली पर्सही तुमचं भाग्य बदलेलं, पर्स टाकून देण्याआधी करा हे काम... व्हाल मालामाल

 

Jun 17, 2022, 04:48 PM IST

करियरमध्ये खूप प्रगती करतात या 3 राशीचे लोक

करियरमध्ये खूप प्रगती करतात या 3 राशीचे लोक, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Feb 4, 2022, 03:11 PM IST