Kolhapur News | सासनकाठीधारकानं मद्यपान केल्यास कठोर कारवाई
Kolhapur Jyotiba Yatra Sasan Kathi Dharak Liscense Can Be Cancelled
Mar 28, 2023, 11:20 AM ISTबाभळीच्या काट्यांच्या ढिगार्यात भक्तांचे लोटांगण; 300 वर्षांची परंपरा असलेल्या काटेबारस यात्रेचा थरार
अगदी पाण्यात सूर मारावा तस काट्यांचा ढिगार्यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेणाऱ्या भक्तांना पाहून अंगावर काटा येतो.
Nov 5, 2022, 11:07 PM ISTVIDEO | देवाच्या भक्तीत पोलीसही तल्लीन
Kolhapur Police Dancing In Jyotiba Yatra 17 April 2022
Apr 17, 2022, 08:50 PM ISTVIDEO | 'दख्खनच्या राजा'ची यात्रा यंदा जल्लोषात
Kolhapur Jyotiba Yatra Begins
Apr 16, 2022, 10:15 PM ISTकोल्हापूर | ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
कोल्हापूर | ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
Apr 19, 2019, 02:25 PM ISTज्योतीबाच्या यात्रेत टी -20 चा जागर
टी 20 सामने सुरू होऊन अवघे 2 दिवस झाले आहेत. मात्र या टी 20 सामन्यांची जादू आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. टी 20 सामने हे क्रिकेटप्रेमींसाठी कायमच खास राहिले आहेत. मात्र आता याची जादू महाराष्ट्रात पसरलेली दिसते. ज्योतीबाच्या यात्रेत या टी 20 ची जादू पहायला मिळत आहे.
Apr 10, 2018, 12:07 PM ISTकोल्हापूर । चैत्र यात्रेची डोंगरावर जय्यत तयारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 08:15 PM ISTज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन
श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
Apr 12, 2017, 07:56 AM ISTकोल्हापूर : ज्योतिबा यात्रा उत्साहात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 03:49 PM ISTकोल्हापूर- जोतिबाच्या यात्रेला भाविकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:17 PM ISTज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक
Apr 3, 2015, 12:55 PM ISTज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक
दख्खनचा राजा अशी ख्याती असणा-या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची आज मुख्य दिवस आहे. 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं... केदारनाथाच्या नावानं चांगभलं...' अशा गजरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांनी गर्दी केलीय.
Apr 3, 2015, 11:40 AM ISTज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक
Apr 3, 2015, 09:08 AM IST