ज्योतीबाच्या यात्रेत टी -20 चा जागर

टी 20 सामने सुरू होऊन अवघे 2 दिवस झाले आहेत. मात्र या टी 20 सामन्यांची जादू आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. टी 20 सामने हे क्रिकेटप्रेमींसाठी कायमच खास राहिले आहेत. मात्र आता याची जादू महाराष्ट्रात पसरलेली दिसते. ज्योतीबाच्या यात्रेत या टी 20 ची जादू पहायला मिळत आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 10, 2018, 12:07 PM IST
ज्योतीबाच्या यात्रेत टी -20 चा जागर  title=

मुंबई : टी 20 सामने सुरू होऊन अवघे 2 दिवस झाले आहेत. मात्र या टी 20 सामन्यांची जादू आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. टी 20 सामने हे क्रिकेटप्रेमींसाठी कायमच खास राहिले आहेत. मात्र आता याची जादू महाराष्ट्रात पसरलेली दिसते. ज्योतीबाच्या यात्रेत या टी 20 ची जादू पहायला मिळत आहे. 

ज्योतीबाच्या यात्रेत टी 20 ची टोन पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती शेहनाई वाजवत आहे. त्या शेहनाईमध्ये तो टी - 20 सामन्यातील टोन वाजवत आहे. आणि त्या गाण्यावर गावातील मुलं नाचत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडिओ ज्योतिबाच्या यात्रेतील आहे.