jyoti maurya

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर...

Delivery Boy's Wife Absconding: उत्तर प्रदेशमधील ज्योती मौर्य प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण झारखंडमध्ये समोर आले आहे. 

Oct 4, 2023, 03:41 PM IST

भांडणामुळं देशभर व्हायरल झालेल्या जोडप्यात समेट; ज्योती मौर्य अन् आलोक पुन्हा एकत्र येणार?

एसडीएम ज्योती मौर्या  (Jyoti Maurya) आणि आलोक कुमार मौर्या यांच्या भांडणाचं प्रकरण देशभर गाजलं. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले होते.  या आरोपांवर ज्योतीनेही उत्तर दिलं, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 

Sep 26, 2023, 06:51 PM IST

'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'

Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

पत्नीला शिकवण्यासाठी विमा पॉलिसीतून पैसे काढले, कर्जही काढलं... नोकरी लागताच प्रियकराबरोबर पळून गेली

कर्ज काढून पत्नीला शिकवलं, दोन वर्ष कर्जाचा बोझा सहन केला. विमा पॉलिसीतून पैसे काढून पत्नीच्या शिक्षणासाठी खर्च केला. पण यानंतरही पत्नी प्रियकरासोबत रहात असल्याचा आरोप एका पतीने केला आहे. इतकंतच नाही तर धमकी देऊन मुलीलाही आपल्याबरोबर घेऊन गेल्याचा दावा त्याने केला आहे. 

Aug 9, 2023, 06:51 PM IST

ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

SDM Jyoti Maurya Case: एसडीओम ज्योती मौर्या प्रकरणात पती अलोक मौर्या याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ज्योतीनंतर आता वहिनीनेही केली तक्रार दाखल 

Jul 24, 2023, 11:26 AM IST

'तू ज्योती मौर्यसारखाच धोका देशील', म्हणत बायकोचं शिक्षण थांबवलं, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पुढे काय झालं पाहा?

Jyoti Maurya SDM: SDM ज्योती मौर्या सध्या माध्यमांवर जोरदार चर्चेत आहेत. सध्या त्यांच्या अनेक बातम्या समोर येत असतानाच एक वेगळच प्रकरण चर्चेत आले आहे.

Jul 6, 2023, 11:30 AM IST

'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर...

Jyoti Maurya UP Crime: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ही डायरी समोर आणली असून यामध्ये ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा मांडत असे.

 

Jun 22, 2023, 05:36 PM IST